Vasai Crime News | उच्चशिक्षित तरुणीचा कारनामा; बहिणीच्या घरी दीड कोटींचा दरोडा NDTV मराठी

#Vasai #CrimeNews #Theft A shocking incident in Vasai where a bank employee robbed her sister's father-in-law's house for Rs 1.5 crore worth of jewelry. The thief, identified as Jyoti Bhanushali, disguised herself as a man to carry out the crime. Police have arrested her and recovered the stolen property. This video details how the crime was solved. रक्षाबंधनाचा सण साजरा झाल्यानंतर वसईमध्ये एक चोरीची घटना उघडकीस आली आहे, जी एखाद्या चित्रपटालाही लाजवेल. पुरुषाचा वेष धारण करून आणि एक अचूक योजना आखून एका उच्चशिक्षित तरुणीने आपल्याच बहिणीच्या सासरच्या घरी दीड कोटी रुपयांचे दागिने लंपास केले. मात्र, वसई-विरार पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे ही महिला चोर केवळ 12 तासांतच पकडली गेली. आरोपीचे नाव ज्योती भानुशाली (27 वर्ष) असून, ती उच्चशिक्षित असून बँकेत नोकरी करते.

संबंधित व्हिडीओ