Special Report | Latur चा 'एम सर'अडकला जाळ्यात; NEET चे 10 गुन्हेगार..पेपरफुटीत आरोपींचा रोल काय?

नीट पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातून एक मोठा मासा सीबीआयच्या गळाला लागलाय.सीबीआयने सलग दोन दिवसांच्या चौकशीनंतर आरसीसी क्लासचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतलंय.'नीट' कोचिंगच्या क्षेत्रात हे नाव फार मोठं मानलं जातं. या प्रकरणात एकूण दहा आरोपींना अटक झालीय.यामध्ये कोणत्या आरोपीचा नेमका काय रोल होता.. सर्व आरोपींचं एकमेकांसोबत कसं कनेक्शन होतं. पाहुयात या रिपोर्टमधून.. Special Report | Latur चा 'एम सर'अडकला CBIच्या जाळ्यात; NEET चे 10 गुन्हेगार..पेपरफुटीत आरोपींचा रोल काय?

संबंधित व्हिडीओ