Special Report| NCP च्या वरिष्ठ नेत्यांमधला अंतर्गत कलह, Sunetra Pawar तटकरे-पटेलांची समजूत काढणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलग चांगलाच शिगेला पाहोचलाय. अशा परिस्थितीत आता सुनेत्रा पवार यांनी डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेतल्याची चर्चा आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची समजूत काढण्यासाठी सुनेत्रा पवारांनी काय प्लॅनिंग केलीय.. पाहुयात या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ