Shivraj Motegaonkarनं मुलासाठी पेपर फोडला होता;मोटेगावकरचा मुलगा 12वीला असल्याची माहिती-सूत्र

शिवराज मोटेगावकर याच्या अटकेप्रकरणी एक धक्कदायक माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आलीय. शिवराज मोटेकरचा मुलगा बारावीला असून मोटेगावकरनं आपल्या मुलासाठी पेपर फोडला असं म्हटलं जातंय.. पी.व्ही कुलकर्णी यांच्याकडून नीट पेपर घेतला असल्याची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ