Liquor License | नेते आणि नेत्यांची मुलं विकणार दारू,मद्यविक्री परवान्यांच्या लाभार्थींची यादी समोर

मद्यविक्री परवान्यांच्या लाभार्थींची यादी समोर आली आहे, ज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नावे उघड झाली आहेत. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी, मंत्री पंकजा मुंडे यांचे पुत्र आर्यमन पालवे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार सदानंद बापट यांच्या नावाचाही समावेश आहे.

संबंधित व्हिडीओ