Local Boday Elections | सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला 31 जानेवारी पर्यंत अल्टिमेटम | Supreme Court

सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे आता राज्यातील स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

संबंधित व्हिडीओ