जिथे श्रद्धा तिथे सर्वांगीण विकास साधता येतो, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलंय.. त्याचबरोबर येणाऱ्या पिढीसाठी कुंभमेळा प्रेरणादायी ठरेल असंही योगींनी म्हटलंय.. महाकुंभ संवाद कार्यक्रमात एनडीटीव्हीचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांनी योगींसोबत बातचित केली..त्यावेळी त्यांनी प्रयागराजमधील कुंभमेळ्याचं महत्व पटवून दिलं..