Maharashtra Finance Minister Ajit Pawar presented the budget in the Legislative Assembly today. In this, the Finance Minister made many announcements for the development of the state. In this, Ajit Pawar also made announcements for the development of Mumbai. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अर्थमंत्र्यांनी राज्याच्या विकासाच्या दृष्टितने अनेक घोषणा केल्या. यामध्ये मुंबईच्या विकासासाठी देखील अजित पवारांनी घोषणा केल्या.