हायुतीत मंत्रीपदासाठीच्या वाटपासाठी एका फॉर्म्युला वर चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद असा साधारण फॉर्म्युला असणार आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.