महायुतीत मंत्रीपदासाठीच्या वाटपासाठी एक फॉर्म्युला वर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपचे सध्या एकशे बत्तीस आमदार आहेत आणि त्यामुळे फॉर्म्युला नुसार भाजपच्या वाट्याला बावीस ते चोवीस मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.