शिवसेना शिंदे गटाची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक असेल आणि त्यासाठीच सगळ्या आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना देण्यात आल्यात. दुपारनंतर या बैठकीला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री कोण यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.