मोठी बातमी, Saurav Das आणि Ashutosh Ranka यांना विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जामीन मंजूर

आताची मोठी बातमी, Saurav Das आणि Ashutosh Ranka यांना विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जामीन मंजूर Bail granted to Saurav Das and Ashutosh Ranka by the Special Executive Magistrate सीजेपीचे आशुतोष रांका आणि सौरव दास यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष कार्यकारी न्याय दंडाधिकारी यांनी जामीन मंजूर केला असून यानंतर आज दोन्ही सदस्य काय बोलतात याकडे लक्ष लागले असून सीजेपीची दिशा ठरवण्यात या दोन्हींची महत्वाची भूमिका असल्याचं अलिकडेच अभिजीत दीपके यांनीही स्पष्ट केलं आहे.

संबंधित व्हिडीओ