बिहारच्या हाजीपूरमधून मोठी घटना समोर आली आहे. गंगा नंदीत बोट उलटल्याने १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या बोटीतून १५ ते २० जण प्रवास करीत होते. रेस्क्यूचं काम केलं जात आहे.
Major tragedy in hajipur, Bihar: Boat capsizes in the Ganges River; 13 dead.