मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निर्दोष सुटलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी खळबळजनक दावा केलाय.. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी तपास अधिकाऱ्यांवर मोठा आरोप केला आहे... या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवतांसह इतरांचे नाव घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणत होते असा आरोप प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलाय... या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.