शिक्षेविरोधात हायकोर्टात जाणार, न्यायालयानं शिक्षा ठोठावल्यानंतर Manikrao Kokate यांची प्रतिक्रिया

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावलीय. 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर नाशिक जिल्हा न्यायालयानं निकाल दिला असून माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ