#ManojJarangePatil #MurderPlotExposed #JarangePC Maratha activist Manoj Jarange Patil has claimed a major conspiracy to assassinate him, stating he will soon hold a press conference to reveal the name of the 'big leader' behind the plot, along with concrete proof. Following the arrest of two suspects by Jalna Police, Jarange said this is a 'big chain' and he trusts the police investigation to reach the conspirator. He urged Devendra Fadnavis to monitor the case closely. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या घातपाताचा कट रचल्याचा धक्कादायक दावा केला आहे. या कटामागे असलेल्या 'मोठ्या नेत्याचे' नाव ते लवकरच पत्रकार परिषदेत पुराव्यासह जाहीर करणार आहेत. जालना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, हा खूप मोठा कट आहे. जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची मागणी केली.