मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.