Manoj Jarange यांचे जुने सहकारी अमोल खुणेंवर 15 ते 20 जणांकडून हल्ला; हल्लेखोर फरार | NDTV मराठी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांच्यावर हल्ला झालाय. पाली येथील नागनाथ मंदिर परिसरात ही घटना घडली. मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर अमोल खुणे यांच्यावर हल्ला करण्यात आला. सुमारे १५ ते २० जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ल्यात अमोल खुणे जखमी झाले. ते बेशुद्ध पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. Amol Khune, a former associate of Manoj Jarange, attacked by 15–20 people; attackers absconding | NDTV Marathi

संबंधित व्हिडीओ