मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला दोन दिवसांचा अंतिम इशारा दिला आहे. त्यांनी कुणबी अध्यादेश आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याची मागणी करत २७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार केला आहे.