देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली आहे आणि ही दृश्य आपण थेट भूमिका देवेंद्रजी म्हणे आमची भूमिका या ठिकाणी मी पत्रकार बांधवांसमोर या ठिकाणी स्पष्ट करतो मी पुन्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मागणी करत आहे पक्षीय सर्वपक्षीय नेते एकत्रित येत नाहीत आणि जाहीर करत नाही की मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण द्यावं म्हणून आज या मराठा आरक्षणाचा फक्त राजकीय फायदा या ठिकाणी उचलला जातोय देवेंद्रजी चौपा चर्चा करताना ते पण सांगितलं की देवेंद्रजी या महाराष्ट्रात शरद पवार साहेब हे चार वेळेस मुख्यमंत्री राहिले. खरे मराठा आरक्षणाची जर मारेकरी कोण असेल तर शरद शरद पवार साहेब हे देवेंद्रजी तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर तेरा टक्के आरक्षण दिलं सारथी दिली अण्णासाहेब आरती विकास मंडळ दिलं.