Telangana: 'Marwadi Go Back' Slogan | तेलंगणात ‘मारवाडी गो बॅक’चा नारा, नवा राजकीय वाद

तेलंगणामध्ये ‘मारवाडी गो बॅक’ अशा घोषणाबाजीमुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. स्थानिक वादातून सुरू झालेल्या या आंदोलनाला आता राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून, मारवाडी व्यापारी स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय हिरावून घेत असल्याचा आरोप केला जात आहे.

संबंधित व्हिडीओ