Nashik| कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक, Girish Mahajan काय म्हणाले?

नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झालीय.या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दादा भुसे, गिरीश महाजन उपस्थित आहेत. तसंच 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत जिल्हाधिकारी कार्यालयात हजर आहेत. या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या तारखा जाहीर होण्यासोबतच इतरही काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. या बैठकीनंतर विशेष स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलीय.. यात आमरस, पुरणपोळी सारख्या पक्वान्नांचा समावेश आहे.

संबंधित व्हिडीओ