Mexico President Claudia Sheinbaum यांना नागरिकांशी संवाद साधताना स्पर्श; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

#MexicoPresident #SecurityBreach #ClaudiaSheinbaum मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाउडिया शीनबॉम नागरिकांशी संवाद साधत असताना एका तरुणाने त्यांच्याशी गैरवर्तन (Groping) करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक कृत्यामुळे राष्ट्रपतींच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच, सार्वजनिक जीवनात महिलांना आजही छळाला सामोरे जावे लागते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे सार्वजनिक व्यक्तींच्या सुरक्षेबद्दल मोठी ओरड झाली आहे.

संबंधित व्हिडीओ