घरगुती LPG गॅस सिलेंडर वितरणाच्या नियमात पुन्हा एकदा बदल झालाय.दोन सिलेंडरमधील अंतर वाढलंय. आता 25 नाही तर 45 दिवसांनी गॅस मिळणार आहेय.नव्या नियमामुळे सर्व सामान्यांचे हाल होतायत.रत्नागिरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.