MPSC पेपरफुटीच्या चौकशीबाबत मोठी बातमी, Tukaram Mundhe यांना नियुक्तीबाबत कोणतीच माहिती नाही?

एमपीएससी पेपरफुटीच्या चौकशीबाबत मोठी बातमी. पेपरफुटीच्या चौकशी समितीच्या सचिवपदी मुंढेंची नियुक्ती.मात्र तुकाराम मुंढेंना नियुक्तीबाबत कोणतीच माहिती नाही. तुकाराम मुंढे अधिकृत आदेश मिळाला नाही.चर्चा तोंडी झाली, अधिकृत नाही.. तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण.

संबंधित व्हिडीओ