Mumbai-Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्यांनाखड्ड्यांचा सामना

#MumbaiGoaHighway #Ganeshotsav2025 #Konkan गणेश चतुर्थीसाठी मुंबईहून कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचा प्रवास मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्रासदायक ठरत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रवासाला विलंब होत असल्याने कोकणवासीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. The journey of people heading from Mumbai to Konkan for Ganesh Chaturthi has become troublesome due to the potholes on the Mumbai-Goa highway. The poor condition of the roads is causing traffic jams, accidents, and travel delays, leading to an atmosphere of anger among Konkan residents. Strong dissatisfaction is being expressed regarding the administration's negligence.

संबंधित व्हिडीओ