बांगलादेशमध्ये आश्रय घेतलेल्या सुमारे १३ लाख रोहिंग्यांना परत घेण्यास म्यानमारने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हे रोहिंग्या संकट अधिक गंभीर होत असून, त्यांच्या भवितव्याचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.