Nagpur मध्ये BJP बंडखोरांचं बंड शमलं; अनिल सोलेंची निवडणुकीतून माघार,फडणवीसांच्या भेटीनंतर काय घडलं?

नागपुरातील शिक्षक मतदारसंघातील बंडखोरी शमवण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना यश आलंय. फडणवीसांनी बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या निवासस्थानी जाऊन समजूत काढली. या भेटीनंतर अनिल सोले यांनी उमेदवारी मागे घेतलीय.. त्यामुळे सुधाकर कोहळे यांना मोठा दिलासा मिळालाय.. फडणवीसांनी अनिल सोले यांच्यासोबत गिरीश व्यास यांचीही मनधरणी केलीय. गिरीश व्यास यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजीनामा मागे घेतलाय..

संबंधित व्हिडीओ