Special Report| अशोक खरातनंतर नाशिकमध्ये पुन्हा भोंदूगिरी; अघोरी कर्मकांडाचा प्रकार कसा घडला ?

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा भोंदूगिरीचं प्रकरण समोर आलंय. अस्थमाचा आजार बरा करण्यासोबतच घरात पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवलं, एका दाम्पत्याची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली. अखेर या भोंदूला नाशिक पोलिसांनी अटक केलीये.मात्र पूजाविधी, अघोरी कर्मकांड आणि धनलाभाच्या मोहातून कथित फसवणुकीचा प्रकार कसा घडला, पाहूया...

संबंधित व्हिडीओ