कॉँग्रेसचे निलंबित खासदार सुनील केदार यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. सुनील केदार यांना चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर दरम्यान नागपूरच्या रवि भवन सभागृहामध्ये सुनावणीसाठी हजर राहण्याचं समन्स जारी करण्यात आलंय.