Eknath Shinde Group| शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणूक, कसे असतील निवडणुकीचे सात टप्पे?

शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणूक होणारेय.2003 नंतर पहिल्यांदा पक्षांतर्गत निवडणूक केली जाणारे. डिजीटल आणि ऑनलाईन अशा सात टप्प्यात निवडणुक होईल.पक्षाच्या घटनेच्या आधारावर निवडणुक पार पडणार आहेत.पक्षात पारदर्शक कारभार होण्यासाठी ही निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती समोर येतेय.पक्ष प्रमुख, विभाग प्रमुख , शाखा समन्वयक, जिल्हा प्रमुख या पदांसाठी निवडणुका होतील.जिल्हा संपर्क प्रमुख, युवा नेता, महिला आघाडी, स्थानिक लोकाधिकार समिती या पदासाठीही निवडणुक होणार आहेत...

संबंधित व्हिडीओ