अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडकी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस.वारजे भागात पोलिसांच्या तपासणीत एकाला अटक.वारजे माळवाडी पोलिसांनी २१ वर्षीय सागर मुंडे याला केली अटक. न्यायालयाने सागर मुंडे याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे…