Nanded black magic to solve theft । मंतरलेला विडा देऊन चोरीचा शोध । NDTV मराठी

#Nanded #BlackMagic #Superstition In Nanded, two people suspected of theft were allegedly given a 'magic' betel leaf as part of a black magic ritual to reveal the truth. This shocking and superstitious incident has created a stir in the area. This video explains the full details of the crime and the ritual. नांदेडमध्ये चोरीच्या संशयावरून दोन संशयितांना 'मंतरलेला विडा' देऊन जादूटोणा करण्यात आला. सत्य शोधण्यासाठी केलेल्या या अघोरी प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहा

संबंधित व्हिडीओ