नंदुरबार जिल्ह्यात वातावरणात सातत्याने बदल होतायेत याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसताना दिसून येतोय कारण नंदुरबारमध्ये रब्बी हंगामात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते मात्र धुकं आणि ढगाळ वातावरण यामुळे कांदा पिकावर करपा, रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झालाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला.