राज्यभरात एचएमपीव्ही चे रुग्ण सापडतायत. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार आरोग्य विभाग आता एक्शन मोड वर आला. नंदुरबार सामान्य जिल्हा रुग्णालयात एक स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आलेत. याबाबत शासकीय विद्यालयाचे डन संजय राठोड यांनी माहिती दिलेली आहे.