Nashik| Kalyan Dombivali पाठोपाठ स्वातंत्र्यदिनी मालेगावातही मांस विक्री बंदी, पालिकेचे आदेश | NDTV

कल्याण - डोंबिवली पाठोपाठ आता नाशिकच्या मालेगाव महानगरपालिकेनेही 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच आगामी हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील कत्तल खाने,मांस,मटण विक्रीची दुकानें बंद ठेवण्याचा आदेश आयुक्त रवींद्र जाधव यांनी काढलाय.. त्यामुळे मांस,मच्छी खवय्यांची काहीशी अडचण होणार आहे. स्वातंत्र्य दिनाबरोबरच श्रीकृष्ण जयंती, जैन पयुर्षण पर्व, गणेश चतुर्थी, जैन संवत्सरी या दिवशीही मांस, मटण विक्रीचे दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ