यंदा दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळलाय... अनेकद गावांमध्ये पाण्यासाठी ऑक्टोबरमध्येच रांगा लागल्यात.,, मराठवाडा, विदर्भात सूर्य आग ओकतोय त्यामुळे ज्या महिन्यात इथं हिरवगार शेत पाहायला मिळतं तिकडे जमिनीला मोठ्या भेगा पडल्यात.. या भेगा आपल्या बळीराजाला भविष्याचा घोर लावतायत..
Drought in Nashik | Farmers in financial distress due to lack of water; what is the drought situation in Nashik? | NDTV Marathi