गोकुळ निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंगची शक्यता. आमदार सतेज पाटलांच्या रणनीतीमुळे महायुतीला घाम फुटणार?.सतेज पाटलांची रणनीती यशस्वी ठरणार की महायुतीची? गोकूळ दूध संघासाठी 99.74 टक्के मतदान झालंय.गोकुळचा कारभारी कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.