नाशिकच्या मनमाडसह ग्रामीण भागात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला आहे. पाऊस माघारी फिरल्यानं आता इथे दुष्काळाची दाहकता वाढू लागलीय. त्यातच आता ऑक्टोबरमध्ये उन्हाचा चटका वाढू लागल्याने दुपारनंतर रस्ते निर्मनुष्य होतायत. नाशिकच्या मनमाडमधून ऑक्टोबर हिटचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी...