नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शॉर्टसर्किट.रुग्णालयातील आणखी एका इमारतीत शॉर्टसर्किट.नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर. अपघात आणि इतर अनेक विभाग असलेल्या कुंभमेळा ईमारतीमध्येही झाले होते शॉर्ट सर्किट.दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुंभमेळा इमारतीतील रोहित्रामधून (डीपी) अचानक उडाल्या होत्या ठिणग्या. धूर निघू लागताच परिचारिका आणि रुग्णांची उडाली होती एकच धावपळ. जवळपास अर्धा तास इमारत होती अंधारात