NDTV Marathi Emerging Business Conclave |तरुणांना स्टार्टअप्ससाठी प्रोत्साहन देणार - मंगलप्रभात लोढा

NDTV मराठीच्या 'Emerging Business Conclave' मध्ये बोलताना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्रातील तरुणांना स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल असे सांगितले. नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना आणि आर्थिक सहकार्य पुरवेल असे ते म्हणाले. या माध्यमातून राज्याच्या विकासाला गती देण्याचा सरकारचा मानस आहे.

संबंधित व्हिडीओ