अमेरिकेत एकीकडे हिमवादळानं कहर केलेला असताना लॉस एंजलिस मध्ये वणव्याचा मोठा भडका उडाला. मंगळवार आणि बुधवारी या आगीनं चांगलच थैमान घातलं. अनेक घरांना मालमत्तांना या आगीनं वेढून घेतलंय.