भारत आणि भारत देशासाठी आजचा दिवस हा सोन्याचा आणि ह्याच सोन्याच्या दिवशी आपला संपूर्ण भारत देश जो खऱ्या अर्थानं तरुण आहे. आणि केवळ तरुण वर्ग हा सगळ्यात जास्त भारतामध्ये असल्यामुळे हाच तरुण वर्ग आणखीन सुवर्णयुग पाहू शकेल का? हेच जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत.