अमेरिका-कतारमध्ये 200 अब्ज डॉलर्सचा करार, या करारातून दोन्ही देश काय साध्य करणार? | NDTV मराठी

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या मध्य आशियाई दौऱ्यावर आहेत. काल सौदी अरेबियाचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर ते कतार कडे रवाना झाले. कतारच्या दोहामध्येही त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. कतारचे अमीर शेख तमीम अल थानी यांनी त्यांचं स्वागत केलं. तर कतारच्या राजवाड्यामध्ये ट्रम्प यांच्यासाठी खास स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. सौदी प्रमाणेच ट्रम्प यांनी कतारशीही काही महत्वाचे करार केले. त्यात संरक्षण सहकार्याचा करार सर्वाधिक लक्षवेधी ठरला.

संबंधित व्हिडीओ