शिर्डीच्या साईबाबा संस्थाननं देणगीदार भाविकांसाठी नवीन डोनेशन पॉलिसी जाहीर केली आहे. ही धोरण तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवलं जाणार आहे. यात विशेषतः मोठ्या देणगीदारांना VIP आरती आणि दर्शनाची सुविधा देण्यात येणार आहे. या नव्या धोरणानुसार आता दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांनाही साईबाबा मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे. पाहूया साई मंदिराच्या नव्या डोनेशन पॉलिसी चा एक रिपोर्ट.