NDTV Marathi Special Report| लाडक्या बहिणींमुळे शिवभोजन बंद? आनंदाचा शिधा योजना बंद होणार?

सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीणसाठी आता राज्यातल्या इतर योजना बंद कराव्या लागणार की काय, असा प्रश्न आहे.सरकार कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना कायम ठेवणार आहे.त्याच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय.मात्र लाडकी बहीण योजनेमुळे आता इतर दोन मोठ्या योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत...

संबंधित व्हिडीओ