NDTV Marathi Special Report| बीडमध्ये कराडच्या बी टीमची दहशत, कराडची दहशत संपता संपेना...

धनंजय मुंडेंसाठी संरक्षक भिंत उभारली जातेय. दुसरीकडे वाल्मिकची बी टीम धुमाकूळ घालतेय.. वाल्मिक कराडच्या बी टीममुळे बीडमध्ये दहशतीचं वातावरण कायम आहे.. संतोष देशमुख हत्या प्रकरणातली बी टीम अजूनही धमक्या देत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ