काँग्रेसला राज्यात आधीच घरघर लागलीय.महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फार काही आलबेल नसताना काँग्रेसनं थेट दिल्लीतून नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केलाय. त्यामुळे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसला उभारी देऊ शकतील का? पाहुया.