सातपुड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निझरा नदीला पूर आल्याने प्रवाशांनी भरलेली एक बोलेरो गाडी पुराच्या पाण्यात अडकली. यावेळी, ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.