NCP Crisis : राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यास सध्या ठोस शब्द नाहीत | Sharad Pawar | Ajit Pawar

ज्यात सध्या मनोमिलनाचे वारे जोरात सुरु झाले आहेत. एकीकडे ठाकरे बंधूंची युती तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य एकत्रीकरण. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीच्या दोन्हीकडच्या नेत्यांनी एकत्रिव एकत्रीकरणावर कोणताही ठोस शब्द दिलेला नाही आहे

संबंधित व्हिडीओ